शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक

By admin | Updated: September 22, 2016 02:01 IST

२५ सप्टेंबर रोजी काढण्यात येत असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चातील दक्षिण पुणे (धनकवडी) विभागाच्या नियोजनासाठी आढावा बैठक बुधवारी धनकवडी येथे घेण्यात आली.

धनकवडी : महाराष्ट्रातून विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येत असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चातील दक्षिण पुणे (धनकवडी) विभागाच्या नियोजनासाठी आढावा बैठक बुधवारी धनकवडी येथे घेण्यात आली. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या दक्षिण भागातील नियोजनाच्या अंतिम बैठकीसाठी परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहनांची व्यवस्था, रुग्णवाहिका तसेच उपस्थितांनी घ्यायची काळजी, अल्पोपाहारापासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वयंसेवक नियुक्ती व जबाबदाऱ्या अशा सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या या वेळी वाटून देण्यात आल्या. (वार्ताहर)>मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे, तसेच घालून दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करण्याविषयी निर्देश देण्यात आले. अफवांवर विश्वास ठेवू नये, मोर्चाच्या मार्गातील स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घावी, पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.