शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढणार

By admin | Updated: September 29, 2016 02:44 IST

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.या वाढीव जागांसाठी अतिरिक्त वित्तीय तरतूद करण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये १ महासंचालक, ८ उपसंचालक आणि नेत्र संचालक अशी पदे निर्माण करण्याबाबत मंत्री महाजन यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यसमवेत बैठक घेतली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्र. वाकोडे, आयुर्वेदचे सहसंचालक वै. श्रद्धा सुडे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव राजेंद्र सावंत, जे.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांना कालबद्ध पदोन्नती/वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयामधील अध्यापकांना दुपटीने व्यवसायरोध भत्ता देणे व नियमित व करार पद्धतीने नेमण्यात आलेल्या अध्यापकांना देण्यात येणारा मोबदला वाढवून देणे आदी प्रस्तावांवर चर्चा झाली. टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ४ विभागात कॅन्सर रुग्णालय सुरू करणे, सर ज. जी. रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकरिता येत्या ३ वर्षांत ६५० कोटी निधी उपलब्ध करणे, शासकीय महाविद्यालयामध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यासोबत सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करणे, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा विभाग शासकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून सुरू करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. (प्रतिनिधी)