शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएचे बीसीसीआयला पत्र

By admin | Updated: October 20, 2016 04:15 IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) लोढा समिती सुधार प्रक्रीया लागू करण्यासंबंधी पावले उचलली असल्याचे सांगितले.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि त्याच्याशी संलग्न संघटनांमध्ये निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात येणाऱ्या अडचणींचा अहवाल देताना मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) लोढा समिती सुधार प्रक्रीया लागू करण्यासंबंधी पावले उचलली असल्याचे सांगितले.त्याचवेळी एमसीएने बीसीसीआयला आश्वासन दिले की, बोर्डाकडून मिळालेली १८.९२ करोडची रक्कम सर्वोच्च न्यायालयकडून येणाऱ्या अंतिम आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्यात येईल. संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांच्याद्वारे लिहिण्यात आलेले पत्र बीसीसीआयला दोन दिवसांपुर्वी मिळाले. यामध्ये म्हटले होते की, लोढा समिती शिफारशीद्वारा सुचविण्यात आलेले बदलावांसाठी आमसभेच्या बैठकीत दोन तृतीयांश मते मिळणे आवश्यक आहे.त्यांनी सांगितले की, ‘जोपर्यंत आमसभेच्या बैठकीत दोन तृतीयांश बहुमताने सहमती पत्र किंवा नियमांतर बदल वा सुधार करण्याचे प्रस्ताव जाहीत होत नाही, या शिफारशी स्वीकारता येणार नाही.’ त्यांती असेही सांगितले की, बोर्ड आपल्याबाजूने निर्णय घेतात आणि त्यानुसार राज्य संघटना कार्यरत राहते. पुर्ण वर्ष स्टेडियमसारख्या स्थायी संपत्तीकडून मिळणारा मोबदला आणि संचालयनाची जबाबदारी संघटनांची असते, बीसीसीआयचे नाही.’ (वृत्तसंस्था)