शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसचा पेपर फुटला!

By admin | Updated: November 29, 2014 01:25 IST

एमबीबीएसचा तृतीय वर्षातील कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचा पेपर दुपारी असताना त्यातील उत्तरांचे एसएमएस सकाळीच फिरले.

तृतीय वर्ष : परीक्षा दुपारी, प्रश्नांचा एसएमएस फिरला सकाळी 
पंकज जैस्वाल - लातूर
एमबीबीएसचा तृतीय वर्षातील कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचा पेपर दुपारी असताना त्यातील उत्तरांचे एसएमएस सकाळीच फिरले. यातील 3क् गुणांचे प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत उतरल्याने एमबीबीएसचा पेपर फुटल्याची शंका व्यक्त केली जात आह़े   शुक्रवारी दुपारी अडीच वाजता एमबीबीएस तृतीय वर्षातील ईएनटी विभागाची परीक्षा होती़ पहिल्या अध्र्या तासात सेक्शन अ अंतर्गत 1क् गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले होत़े एकूण 4क् गुणांची ही परीक्षा होती़ यात सेक्शन ‘ब’ व ‘क’मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा उल्लेख असणारा एसएमएस शुक्रवारी सकाळी फिरला.  
 
काय होता 3क् गुणांचा एसएमएस?
प्रोबॅबलिटी - ठं2स्रँं18ल्लॅीं’ उं (प्रश्न क्ऱ 2-इ, गुण 4), उंॅ4’ं3्रल्ल स्र1ा्र’ी (प्रश्न क्ऱ 2-ड, गुण 4), ीं1्रल्लॅ अ्र ि(प्रश्न क्ऱ 2-अ, गुण 4), अूू43ी ळल्ल2्र’’्र3्र2 व ळल्ल2्र’ीू3े8 (प्रश्न क्ऱ 4, गुण 7),  अरडट (प्रश्न क्ऱ 3, गुण 7), ए’ीू31्रूं’ ’ं18ल्ल7 (प्रश्न क्ऱ 2-ब, गुण 4) असा सुमारे 3क् गुणांचा एसएमएस मोबाईलवर सकाळीच उमटला़
 
परीक्षा नियंत्रकाकडे संपर्क साधा 
यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, परीक्षा विभाग नियंत्रकाकडे याबाबत माहिती घेऊन बोलता येईल़ आपल्याकडे परीक्षा नियंत्रकाचा मोबाइल नंबर नाही़ याबाबत त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितल़े
 
चौकशी केली जाईल
परीक्षेच्या दिवशी दुपारी 1 वाजता आणि नंतर 7 वाजता आढावा घेतला जातो. तसा आजही घेतला. यात आम्हाला काहीच आढळले नाही. तसा प्रकार घडलाच असेल तर चौकशी करून कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ. काशिनाथ चव्हाण यांनी दिली.