शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महापौर राजीनामा द्या ! शिवसैनिकांचा घंटानाद

By admin | Updated: June 30, 2016 03:32 IST

महापौरांची एक वर्षांची कारकिर्द अपयशी ठरल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून घंटानाद आंदोलन केले.

विरार : महापौरांची एक वर्षांची कारकिर्द अपयशी ठरल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून घंटानाद आंदोलन केले. ९० दिवसात वसई विरारच्या जनतेला मुबलक पाणी देऊ अन्यथा राजीनामा देऊ अशी घोषणा करणाऱ्या महापौर प्रविणा ठाकूर यांनी एक वर्ष पूर्ण झाले तरी पाणी दिले नाही आणि राजीनामा सुध्दा दिला नाही. अनेक अधिकारी भ्रष्टाचारामध्ये रंगेहात सापडूनसुध्दा त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी त्याना संरक्षण देण्याचे काम केले. याची जबाबदारी महापौरांची असून त्या पूर्णपणे अपयशी ठरल्या असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेना विरार शहरप्रमुख दिलीप पिंंपळे व उपतालुका प्रमुख अरुण चोरघे यांच्या नेतृत्वाखाली साई बाबा मंदिरापासून मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एक साल - बुरा हाल, कुंभकर्ण झोपेतून जागे व्हा, महापौर राजीनामा द्या असे फलक शिवसैनिकांनी घेतले होते. हा मोर्चा महापालिकेच्या कार्यालयावर आल्यानंतर तेथे दिलीप पिंपळे व अरुण चोरघे यांनी मार्गदर्शन केले.उपतालुका प्रमुख संजय राऊत, महिला शहर संघटक ज्योती पवार, उपशहर प्रमुख नरेश वैद्य, राहुल धुरी, आनंद चोरघे, प्रदीप साने, कार्यालय प्रमुख रमाकांत चव्हाण, विभाग प्रमुख मनिष वैद्य, उपविभाग प्रमुख शैलेंद्र घुडे, केयुर वरवटकर, महिला आघाडी श्रद्धा जाधव, शिला लश्करे, नेहा वैद्य, सुनीता चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी यात भाग घेतला. (वार्ताहर)