शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निधी खर्च करण्यापासून रोखले

By admin | Updated: July 28, 2016 01:14 IST

ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, नाशिक व अमरावती महापालिकांच्या महापौरांनी ‘महापौर निधी’ म्हणून जमा केलेली रक्कम खर्च न करता राष्ट्रीय बँकेत एका वर्षाची मुदत ठेव ठेवावी.

मुंबई : ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, नाशिक व अमरावती महापालिकांच्या महापौरांनी ‘महापौर निधी’ म्हणून जमा केलेली रक्कम खर्च न करता राष्ट्रीय बँकेत एका वर्षाची मुदत ठेव ठेवावी. तूर्तास एका वर्षाची मुदत दिली असली तरी याचिका निकाली लागेपर्यंत या मुदत ठेवीची मर्यादा पुन्हा वाढवण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी या पाचही महापालिकांना दिला आहे.पुण्याचे महेंद्र धावडे यांनी पुण्याचे माजी महापौर मोहनदास राजपाल यांनी सुरू केलेल्या महापौर निधी संकल्पनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. राजपाल यांनी बनावट लोकांकडून निधी जमा करून तो वैयक्तिक कारणासाठी खर्च केल्याचा आरोप धावडे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे.‘महाराष्ट्र महापालिका कायदा व चॅरिटेबल ट्रस्ट अ‍ॅक्टअंतर्गत ‘महापौर निधी’ जमा करण्याची तरतूद नाही. तरीही राजपाल यांनी महापौर निधी जमा करून काळा पैसा पांढरा केला आहे,’ असा युक्तिवाद धावडे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. एस. पटवर्धन यांनी केला. उच्च न्यायालयाने पुणे महापौरांचा निधी वापरण्यास मनाई करत स्टेट बँक आॅफ इंडियाला (एसबीआय) हे खाते गोठवण्याचे आदेश दिले. मात्र अन्य महापालिकांमध्येच अशा प्रकारचा निधी जमा होत असावा, असा संशय आल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अशाप्रकारे अन्य कोणत्या महापालिकांमध्ये ‘महापौर निधी’ जमा करण्यात येतो, याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारच्या माहितीनुसार, ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, नाशिक व अमरावती या महापालिका ‘महापौर निधी’ जमा करत आहेत.बुधवारच्या सुनावणीत न्या. हिमांशू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या पाचही महापालिकांना त्यांचा ‘महापौर निधी’ खर्च न करण्याचे आदेश दिले. तसेच जमा केलेला निधी एक वर्षासाठी मुदत ठेवीत गुंतवावा. तूर्तास एका वर्षाची मुदत दिली असली तरी ही याचिका प्रलंबित असेपर्यंत मुदत ठेवीची मुदत वाढवत जावी, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)