शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘विवाह मंडळांनी जुळविलेल्या लग्नांची चौकशी’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:47 IST

राज्यातील कुठलेही वधू-वर सूचक मंडळ जर मुलींचे बळजबरीने लग्न लावून देत असल्याची किंवा मुलींची तस्करी करीत असल्याची तक्रार आली तर या मंडळामार्फत जेवढी लग्ने जुळवली असतील त्यांची चौकशी केली जाईल.

मुंबई : राज्यातील कुठलेही वधू-वर सूचक मंडळ जर मुलींचे बळजबरीने लग्न लावून देत असल्याची किंवा मुलींची तस्करी करीत असल्याची तक्रार आली तर या मंडळामार्फत जेवढी लग्ने जुळवली असतील त्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.लातूरमधील महिला तस्करीबाबत भाजपाच्या मनिषा चौधरी यांनी अल्पकालीन चर्चेला प्रारंभ केला. ज्या मुलींची नावे तेथील वधू-वर सूचक मंडळात नोंदवली होती त्यांची वृद्धांशी जबरदस्तीने लग्न लावली गेली. काँग्रेस सेवादलाचा पदाधिकारी या प्रकरणात गुंतलेला असल्याचा दावा त्यांनी केला.मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यास आक्षेप घेतला. अशा प्रवृत्तींना पक्ष, जात, धर्म नसतो. अशाच पद्धतीने महिलांच्या शोषणात गुंतलेल्या भाजपा पदाधिकाºयांचे दाखले आम्हीही देऊ शकतो, असे गायकवाड म्हणाल्या. भारती लव्हेकर व मंदा म्हात्रे यांनीही चर्चेत भाग घेतला.केसरकर म्हणाले की, लातूरमधून ३०० मुलींची तस्करी झालेली नाही. लातूरमध्ये २०१५ मुली ६१ मुली हरवल्या व त्या सर्व पुन्हा सापडल्या.