शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऊसभावाचे गणित शेट्टींनी केंद्राला समजावून सांगावे’

By admin | Updated: November 2, 2016 04:54 IST

भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे.

शिर्डी : भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे. त्याचप्रमाणे ऊस दर आणि साखर विक्रीतील तफावत भरुन काढण्यासाठी तसेच एफआरपी देण्यासाठी मागील दोन वर्ष कारखान्यांना केंद्राकडून घ्यावे लागलेले कर्ज अनुदानात रुपांतरित करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.विखे पाटील म्हणाले की, मागील दोन वर्षे तोटा सहन करुन राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून शून्य टक्के व्याजदराने कर्जही काढावे लागले. साखर उद्योग अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत असताना केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांसाठी स्थैर्य निधी उभारण्याची गरज असताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ३२०० रूपये भाव देण्याचे समीकरण कोणत्या आधारे मांडत आहेत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सरकारचा दावा फसवा!दोन वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा राज्य सरकारचा दावा फसवा असल्याची टीकाही विखे यांनी केली. (प्रतिनिधी)