शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
4
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
5
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
6
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
7
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
8
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
9
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
10
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
11
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
12
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
13
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
14
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
15
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
16
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
17
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
18
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
19
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
20
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
Daily Top 2Weekly Top 5

‘सेकंड हॅन्ड’ वाहनांसाठी मारुती सुझुकी सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:35 IST

सेकंडहॅन्ड वाहने घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सेकंडहॅन्ड वाहन घेताना कारच्या स्थितीचा नेमका अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे सेकंडहॅन्ड वाहनांसाठी आता मारुती सुझुकी सरसावली आहे.

मुंबई : सेकंडहॅन्ड वाहने घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सेकंडहॅन्ड वाहन घेताना कारच्या स्थितीचा नेमका अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे सेकंडहॅन्ड वाहनांसाठी आता मारुती सुझुकी सरसावली आहे. मारुतीने ‘ट्रू व्हॅल्यू’ ही नवी सेवा भारतभर सुरू केली आहे.वांद्रे येथील ताज लॅन्ड एन्ड हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मारुती सुझुकी कंपनीने ‘ट्रू व्हॅल्यू’ परिचालनातील आमूलाग्र बदल घोषित केले. देशभरातील ट्रू व्हॅल्यू दालनांतील मारुती सुझुकी ब्रॅण्डच्या कोणत्याही पूर्व मालकीच्या गाड्यांची वैशिष्ट्ये ग्राहकांना एकाच छताखाली पाहता येणार आहेत. यासाठी सर्व दालने अत्याधुनिक डिजिटल यंत्रणेने सज्ज असणार आहेत. ग्राहकांना चारचाकी वाहनांची वॉरंटी आणि मोफत सेवा सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनिची आयुकावा म्हणाले की, नवीन वाहने विकत घेणाºया ग्राहकांसारखाच अनुभव सेकंडहॅन्ड वाहने विकत घेणाºया ग्राहकांनाही द्यायचा आहे. या वेळी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, मार्केटिंग व सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी संचालक आर. एस. कल्सी, मार्केटिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष तरुण गर्ग यांचीही उपस्थिती होती.विविध प्रकारे वाहनांची तपासणी३७६ चेक पॉइंट्सनुसार गाडीची तपासणी केली जाते. तपासणीनंतर, मारुती सुझुकीच्या सेवा केंद्रात ती गाडी नवनिर्मित केली जाते. काम पूर्ण झाल्यानंतर इंजिन, सस्पेन्शन, ब्रेक्स, इलेक्ट्रिकल, ट्रान्समिशन आणि स्टिअरिंग कन्ट्रोल तसेच, एक्सटिरीअर आणि इंटिरिअर या सहा निकषांवरुन गाडीचे परिक्षण केले जाते. सर्व तपासणीनंतर वाहनाला ट्रू व्हॅल्यू प्रमाणपत्र दिले जाते.