शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

खंडणी उकळणारा दहा दिवसांनी जेरबंद

By admin | Updated: May 14, 2017 00:53 IST

तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी उकळणारा अपहरणकर्ता दहा दिवसांनंतर आळंदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील सोळू येथील वरद गणेश ठाकूर या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी उकळणारा अपहरणकर्ता दहा दिवसांनंतर आळंदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नितीन उर्फ मारुती भरमा बाळकुंद्री-पाटील (वय २८ रा. होसूर ता. चंदगढ, जि. कोल्हापूर) असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी (दि.१३) पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या मूळ गावी आळंदी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. पोलिसांनी तत्काळ तीन विशेष पथके तपासासाठी रवाना केली. आळंदी शहरातील विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही यंत्रणा तपासल्यानंतर अपहरणकर्ता इसम बिगर क्रमांकाच्या दुचाकीवरून हेल्मेट घालून मुलाला घेऊन गेल्याचे निदर्शनात आले होते. आरोपीने संभाषणासाठी वापरलेल्या नंबरचा शोध घेतला असता, एक मोबाईल मोशी, तर दुसरा मोबाईल भोसरी येथून फोन करण्याच्या बहाण्याने चोरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावला व त्याचा शोध घेऊन पहाटे तीनच्या सुमारास त्याला त्याच्या मूळ गावी नातेवाइकांच्या घरात पकडले.