शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2016 18:29 IST

येथील नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
केडगाव, दि. 20 - येथील नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
राणी राकेश शेळके (राहणार केडगाव, वय २४) असे या नवविवाहितेचे नाव असून तिने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  मयताचा भाऊ आदेश एकनाथ सुर्वे (वय २७, राहणार गोपाळवाडी, दौंड) याने मयताचे पती राकेश शेळके, सासरे चंद्रकांत शेळके, सासू सुरेखा शेळके, जाऊ पौर्णिमा अमर शेळके व दीर अमर शेळके (सर्व राहणार केडगाव) यांना आत्महत्येस जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
मयताचा  २०१४ मध्ये आरोपी राकेश याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर १ वर्षाने पती राकेशने राणी हिला दारू पिणे आवडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला  मारहाण करण्यास सुरुवात केली. राकेश यांच्या कुटुंबातील इतर आरोपींनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरवरून ५ लाख रुपये आणावेत यासाठी मयत राणीच्या पाठीमागे तगादा लावला. पैसे देण्यासाठी राणीला त्रास देण्यास सुरुवात केली. ही बाब मयत राणीने ८ दिवसांपूर्वी माहेरच्या लोकांना सांगितली. त्यानंतर माहेरच्या लोकांनी समजावुन सांगूनही शेळके परिवाराच्या वागण्यात फरक पडला नाही. अखेर सासरच्या छळास कंटाळून राणीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल शेळके कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.