शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला सळईचे चटके, चारित्र्यावर संशय, पती-सासूविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 04:59 IST

पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

श्रीगोंदा : धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर मुलासोबत का बोलली? या कारणावरून विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीगोंदा शहरातील बाबुर्डी रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी कोमल पोटे या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, घराच्या बाजूला असलेल्या चारीवर धुणे धुण्यासाठी गेले होते. यावेळी बाजूच्या मुलासोबत का बोलली? असा सवाल करून पती कांतिलाल याने शिवीगाळ केली. पतीसह सासू कमल या दोघांनी मारहाण केली. पतीने लोखंडी सळई गरम करून पाय, मांडीवर चटके दिले. सळई पोळल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

घरात कोंडून दरवाजा बाहेरून लावून घेतला. तब्बल दोन तासांनी दरवाजा उघडल्यानंतर जीव वाचवत पळून गेले. बाजूलाच असलेल्या रेल्वे गोदामात एक रात्र व एक दिवस थांबून माहेरी बेलवंडी कोठार येथे आई-वडिलांकडे गेले. त्यानंतर सहा-सात दिवसांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान विवाहितेच्या फिर्यादिवरून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.