शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन

By admin | Updated: June 13, 2017 00:54 IST

विवाह नोंदणी कार्यालयाला पडलेला एजंटांचा विळखा आणि होणारी गर्दी यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन पाठविण्याची सुविधा सुरू

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विवाह नोंदणी कार्यालयाला पडलेला एजंटांचा विळखा आणि होणारी गर्दी यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली. ‘लोकमत’ने विवाह नोंदणी कार्यालयाबाहेर एजंटांनी थाटलेल्या फिरत्या दुकानांचे स्टिंंग आॅपरेशन करून वस्तुस्थिती मांडली होती. या बातमीची गंभीर दखल कवडे यांनी घेतली असून, कारवाईचे संकेत दिले आहेत.कोर्ट मॅरेज करण्यासाठी येणाऱ्यांना आधी विवाह नोंदणीची नोटीस द्यावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. या कामासाठी एजंट अव्वाच्यासव्वा शुल्क वसूल करतात. विवाह नोंदणी कार्यालयामध्ये विशेष विवाह, पारसी विवाह आणि परराज्यातील नागरिकांच्या विवाहांची नोंदणी केली जाते. वर्षाला साधारणपणे दोन ते अडीच हजार विवाहांची नोंदणी या ठिकाणी होत असते. या ठिकाणी एजंटांमार्फत विवाह नोंदणीची कामे केली जात असल्यामुळे नागरिकांना नाहक अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. विवाह नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी असलेला एजंटांचा संपर्क, कार्यालयातील त्यांचा अनिर्बंध वावर या बाबी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेण्यात आली. विवाह नोंदणीच्या नोटिसा आॅनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे एजंटगिरीलाही आळा बसणार आहे. नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी आगामी काळात भर देण्यात येईल, असेही कवडे यांनी सांगितले.