शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

हेलिकॉप्टर सफरीच्या हौसेसाठी विवाहितेचा छळ

By admin | Updated: May 14, 2014 00:40 IST

तालुक्यातील तुसे येथे लग्नात हेलिकॉप्टरची हौस भागविली नाही म्हणून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करणार्‍या शहापूरमधील सावंत कुटुंबाविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा : तालुक्यातील तुसे येथे लग्नात हेलिकॉप्टरची हौस भागविली नाही म्हणून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करणार्‍या शहापूरमधील सावंत कुटुंबाविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर २००९ रोजी नीलम देशमुख हिचा विवाह आकाश सावंत याच्याशी झाला होता. आकाश व त्याच्या कुटुंबाने लग्नाचा खर्च व लग्नासाठी हेलिकॉप्टर, ४० तोळे सोन्याचे दागिने अशी मागणी केली होती. एवढेच नव्हे तर, साखरपुड्याच्या दिवशी दागिने खरेदी करण्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांची मागणी केली होती.नीलमच्या कुटुंबियांनी लग्नात २० लाख खर्च केला. परंतु हंुड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सावंत कुटुंबियांनी नीलम हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्याला कंटाळून नीलमने आकाशसह सासरे अशोक, सासू अश्विनी, दीर सागर, शिवतेज, अरुण तसेच अन्य चौघांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (वार्ताहर)