ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - तीन मुली झाल्या म्हणून सासरच्यांनी घरातून बाहेर काढलेल्या महिलेने इच्छामरणाची मागणी केली आहे. महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे. मुंबईत सासरी आलेल्या या महिलेने सासरच्यांविरोधात बीड पोलिसात धाव घेतली आहे. अनिता देवकुळे असं या महिलेचं नाव असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना फॅक्स पाठवला आहे.