शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महाआरोग्य शिबिराचा पॅटर्न मराठवाड्यात राबविणार

By admin | Updated: January 10, 2016 00:50 IST

एखादा आजार झाल्यास आर्थिक विवंचनेत सापडतात. त्यांना आधार म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य उपक्रम राबविला

जळगाव : एखादा आजार झाल्यास आर्थिक विवंचनेत सापडतात. त्यांना आधार म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य उपक्रम राबविला असून मराठवाड्यातही जळगाव पॅटर्न राबविला जाईल. त्यासाठी आम्ही मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य अल्पसंख्याक विकास आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदींच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबीर झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाजन हे आरोग्यदूत आहेत. जळगावमध्ये त्यांनी शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणले. आरोग्यमंत्रीपद शिवसेनेकडे असले तरी महाजन यांच्या रुपाने आमच्याकडे पॅरलल (समांतर) आरोग्य मंत्रालय आहे, असे फडणवीस म्हणाले. पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रणजित चव्हाण म्हणाले, गरजवंत रुग्णांनी मोफत उपचारासाठी माझ्याकडे यावे. वर्षभरात मी ६०० मोफत एन्जिओप्लास्टी करतो. जी. एम. फाउंडेशन व रेडक्रॉस यांच्यात १,२०० रुपयांची रक्तपिशवी २०० रुपयांत रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा करार झाला. कॉर्पोरेट क्षेत्र व शासन यांच्या मदतीने खूप मोठे काम महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. बीडमध्ये मी असेच शिबीर घेईन, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तर गिरीश महाजन हे राजकारणातील साधू आहे. सत्तेत नसतानाही त्यांचे काम सुरू होते, असे मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)महाआरोग्य शिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही विविध योजनांच्या माध्यमातून एन्जिओप्लास्टी विनामूल्य कशी होईल, त्यासाठी लागणारी स्टेण्ट मोफत उपलब्ध करण्यासाठी तरतूद करील.- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री