शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा स्वतंत्र हवा

By admin | Updated: January 31, 2016 01:41 IST

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भाप्रमाणे आता स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मराठवाड्याची सध्याची स्थिती पाहता विदर्भाआधी खरे तर वेगळ्या मराठवाड्याची गरज आहे.

अहमदनगर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भाप्रमाणे आता स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मराठवाड्याची सध्याची स्थिती पाहता विदर्भाआधी खरे तर वेगळ्या मराठवाड्याची गरज आहे. त्यांच्या प्रांतातून बरेच मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्याकडून काही विशेष प्रयत्न झाले नाहीत. विदर्भाकडून बोलण्याचे धाडस आमच्यासारखे करत आहेत, असे सांगत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्रासाठी ते आले होते. वेगळ्या विदर्भाबाबत तुम्ही व्यक्त केलेल्या मतामुळे शिवसेनेसहविरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरले असल्याकडे लक्ष वेधलेअसता ते म्हणाले, स्वतंत्र राज्य निर्मितीचा विषय केंद्राच्या अखत्यारितील आहे. त्यासाठी सरकारचा पाठपुरावा आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक विरोधक काय म्हणतात, त्याला अर्थ नाही. मी माझी भावना व्यक्त केली, ते त्यांची व्यक्त करतात. निर्णय तर केंद्राकडून अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)न्यायालयीन प्रक्रिया वकिलांनीच सोपी करावी सरकारी वकील, न्यायाधीशांची कमतरता आहे, ही गोष्ट खरी असली, तरी त्यातून उपाय काढण्यासाठी वकिलांनाच पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही अणे यांनी सांगितले.