शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठी तरुणांना गुजरातमध्ये मारहाण!

By admin | Updated: July 19, 2014 01:50 IST

नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले नाही, म्हणून मुंबईतील १२ मराठमोळ्या मुलांना घरात घुसून मारल्याचा प्रकार गुजरातमधील अंकलेश्वर येथे घडला आहे.

मुंबई : नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले नाही, म्हणून मुंबईतील १२ मराठमोळ्या मुलांना घरात घुसून मारल्याचा प्रकार गुजरातमधील अंकलेश्वर येथे घडला आहे. बुधवारी घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर भेदरलेल्या कामगारांनी आहे त्या स्थितीत मुंबईत गाठली. श्रमिक उत्कर्ष सभा या कामगारांच्या संघटनेने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या धक्कादायक प्रकाराला वाचा फोडली.घडल्याप्रकाराबाबत सांगताना पीडीत कामगार सुरेंद्र डोगांवकर म्हणाला, ‘मे महिन्यात कंपनीत कामाला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून स्थानिक कामगार संघटनेचा नेता विशाल गुप्ता १२ जणांना त्रास देत आहे. पहिल्याच दिवशी सर्वांना एका बंद खोलीत डांबण्यात आले. त्यानंतर सातत्याने दिसेल तिथे शिवीगाळ करणे, धमकावणे असा प्रकार सुरू होता. या प्रकाराबाबत विचारणा केली असता स्थानिक कामगार नोकरीत लागताना युनियनला दोन लाख रुपये देतात, असे कळाले. मुंबईच्या १२ कामगारांमुळे युनियनचे २४ लाखांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी खडसावून सांगितले. वारंवार पैसे मागूनही पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ११ जुलै रोजी मुंबईहून आलेल्या सर्व कामगारांना मारहाण करण्यात आली. त्याची तक्रार मॅनेजमेंटकडे केली. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. बुधवारी मध्यरात्री गुप्तासोबत काही जण मद्यधुंद अवस्थेत घरात शिरले. त्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केल्यानंतर मुंबईकडे पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. हा सर्व प्रकार सांगताना सुरेंद्रच्या डोळ््यातील भीती स्पष्टपणे जाणवत होती. (प्रतिनिधी)