शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

'अज्ञानी' पासून 'ज्ञानी' बनवणारी मराठी एकमात्र भाषा - अमिताभनी गायले मराठीचे गोडवे

By admin | Updated: February 27, 2017 12:29 IST

मराठी भाषा दिनानिमित्त खास ट्विट करत अमिताभ बच्चननी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मराठीला तिच्या वैभवाची प्रखर जाणीव करून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर तथा कुसमाग्रज यांचा आज जन्मदिन आणि हाच दिवस ' मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 
यानिमित्त बॉलिवूडचे महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीही सर्वांना खास शुभेच्छा दिल्या असून ' अज्ञानी व्यक्तीला ज्ञानी बनवणारी मराठी ही विश्वातील एकमेव भाषा आहे' असे गौरवपूर्ण उद्गार बच्चन यांनी काढले आहेत. बिग बींनी ट्विटर एक खास संदेश पोस्ट करत मराठीचे गोडवे गायले आहेत. 
' इंग्रजी मध्ये 'A' फॉर *Apple* ने सुरु होते आणि शेवटी 'Z' फॉर *Zebra* वर येऊन संपते.शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते. पण मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तिला 'अ' म्हणजे *"अज्ञानी"* पासून शेवटी 'ज्ञ ' म्हणजेच *"ज्ञानी"* बनवते'. ' मुजरा त्या मराठी भाषेला' असे सांगत बिग बींनी 'मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' दिल्या आहेत.