शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला

By admin | Updated: May 9, 2017 14:27 IST

महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांच्यावर मंगळवारी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. 9 -  महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांच्यावर मंगळवारी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. 
 
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.  पंढरपूर तालुक्यातील  टाकळी गावच्या शिवारातील ही घटना आहे. पंढरपूर शहरात मागील काही दिवसांपासून वाळू व पैशाच्या कारणावरून सातत्याने एकमेकांवर खूनी हल्ले होत आहेत. 
 
गायकवाड यांच्यावरही वाळू व्यवसायातूनच हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोराच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांचे पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी दिली आहे.
 
हल्‍ल्‍यानंतर हल्‍लेखोर घटनास्‍थळावरुन पसार झाले आहेत. यानंतर गायकवाड यांना तत्‍काळ उपचारासाठी पजिल्‍हा रुगाणालयात दाखल करण्‍यात आले आहे.