शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चात  तरुणाईत सळसळता उत्साह...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:19 IST

कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही.

पूजा दामले मुंबई : कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही. त्यामुळे ‘आम्हाला आरक्षण हवे,’ असा सूर मुंबईत मराठा मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये उमटला. महामोर्चात लाखोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. त्यांच्यात सळसळता उत्साह दिसून आला. पण, त्यांनी कुठेही नियमांचे उल्लंघन केले नाही की कुठली हुल्लडबाजी. तरुणांनी शिस्तीचे दर्शने घडविले. प्रत्येक जिल्हा, गावातून तरुणांनी मुंबईत हजेरी लावली होती. विद्यार्थी गटागटाने मंगळवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले होते. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला एकत्र यायला हवे. म्हणूनच मी माझ्या बंधू-भगिनींबरोबर मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात आल्याची भावना सांगलीच्या पूजा पाटील हिने व्यक्त केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा