शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:03 IST

मंठा (जि. जालना) : केंद्र सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या विकासासाठी सर्वाधिक तरतूद केली आहे. विशेषत: मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे शनिवारी दुपारी गडकरी यांच्या हस्ते शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाच्या कोनशीलेचे भूमिपूजन झाले. गडकरी म्हणाले, ‘परभणी ...

मंठा (जि. जालना) : केंद्र सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या विकासासाठी सर्वाधिक तरतूद केली आहे. विशेषत: मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे शनिवारी दुपारी गडकरी यांच्या हस्ते शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाच्या कोनशीलेचे भूमिपूजन झाले. गडकरी म्हणाले, ‘परभणी व जालना जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अकरा हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. जालन्यातील ड्रायपोर्ट, नांदेडमधील सी-पोर्टचा मराठवाड्यातील उद्योजकांना मोठा फायदा होईल.’शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गावर अपघात होऊन दहा वारकºयांचा मृत्यू झाला होता. यापुढे पांडुरंगाच्या भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी हा मार्ग सिमेंट क्राँकिटीकरणाचा करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. डिसेंबर २०१८ अखेर हे काम पूर्ण होईल. या मार्गावर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.