शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

गुगल मॅपवरील नकाशा चुकीच्या पद्धतीने

By admin | Updated: December 30, 2014 23:27 IST

पर्यटकांना फटका : देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्याची वाताहात

बांदा : देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गुगल मॅपवरील पर्यटन नकाशा हा चुकीचा दाखविण्यात आल्याने पर्यटकांना याचा फटका बसत आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात येत आहेत. पर्यटकांना जिल्ह्यातील रस्त्यांची माहिती नसल्याने पर्यटक मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतात. मात्र, गुगल मॅपवर सर्च केल्यावर सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशामध्ये चुकीची माहिती दाखविण्यात आली आहे.मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग ओरोस-वेंगुर्लेमार्गे गोवा असा दाखविण्यात आला आहे. या मार्गावर सावंतवाडी दाखविण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कोकण रेल्वे मार्ग हा सावंतवाडी-कुडाळहून मालवण असा दाखविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्ग हा मालवण येथून जात नसल्याने चुकीची माहिती नकाशात दाखविण्यात आली आहे. तसेच वेंगुर्ला-मालवण या सागरी महामार्गाचा नकाशामध्ये कुठेही उल्लेख आढळत नसल्याने यामुळे पर्यटकांची दिशाभूल होत आहे.पर्यटन नकाशात चुकीची माहिती दाखविण्यात आल्याने कित्येक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नकाशातील चुकीची माहितीमुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल होत असल्याने नकाशातील चुकीची माहिती तत्काळ बदलण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)