शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

माओवाद्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

By admin | Updated: July 30, 2015 03:20 IST

माओवादी संघटनांतर्फे मंगळवारपासून नक्षल शहीद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या काळातच मंगळवारी मध्यरात्री धानोरा तालुक्याच्या गोडलवाही येथे

धानोरा (गडचिरोली) : माओवादी संघटनांतर्फे मंगळवारपासून नक्षल शहीद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या काळातच मंगळवारी मध्यरात्री धानोरा तालुक्याच्या गोडलवाही येथे नक्षलवाद्यांनी माजी सरपंचाची गोळी घालून हत्या केल्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम गावांमध्ये दहशत पसरली आहे. गोडलवाही टोला गावात चार सशस्त्र नक्षलवादी रात्री आले व त्यांनी देवराव रामसू किरंगे (३०) यांचे घर गाठले आणि हातपाय बांधून देवरावला कोंदावाही मार्गावर आणले. येथे त्याला बेदम मारहाण केली. या वेळी ४० ते ५० लोकांचा जमाव घटनास्थळावर उपस्थित होता, अशी माहिती मिळाली आहे. नंतर त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गोडलवाही पोलीस मदत केंद्रापासून दोन किमी अंतरावर ही घटना घडली. देवरावच्या पश्चात पत्नी वनिता व दोन मुले आहेत. २०१० पासून देवराव किरंगे गोडलवाहीचे पाच वर्षे सरपंच होते. (प्रतिनिधी)