शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंदा म्हात्रे भाजपात

By admin | Updated: June 24, 2014 00:36 IST

राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला.

नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व आमदार विनोद तावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सीबीडी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
 आपणाला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू. नवी मुंबईतील घराणोशाही आणि भ्रष्टाचार उखडून टाकणो हे आता आपले प्रमुख लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी  स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या नीलम गो:हे यांनी आपली भेट घेऊन शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी मागील वर्षभरापासून चर्चा सुरू होती. त्यामुळे आज पक्षात प्रवेश केला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईतील भाजपाच्या विखुरलेले कार्यकत्र्याना संघटित करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.  (प्रतिनिधी)
 
राष्ट्रवादीचे मंत्री 
भाजपाच्या संपर्कात
मुंबई : राष्ट्रवादीचे काही मंत्री आणि नेते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. म्हात्रे यांना विधानसभेची उमेदवारी वा इतर कुठल्याही अटीवर प्रवेश दिलेला नाही, असे सांगत यापुढे भाजपात सरसकट प्रवेश दिला जाणार नाही. स्वच्छ प्रतिमा, जनमानसात प्रभावी असलेल्या लोकांनाच घेऊ. ज्या ठिकाणी भाजपाचे पक्षसंघटन आधीपासूनच मजबूत आहे तिथे बाहेरून कोणालाही पक्षात आणले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे एक कॅबिनेट मंत्री भाजपाच्या संपर्कात आहेत. आपल्यासह दोन्ही मुलांचे राजकीय पुनर्वसन होण्याची खात्री त्यांना भाजपाकडून हवी आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील एका माजी खासदार महिलेच्या मुलानेदेखील भाजपाशी संपर्क साधल्याचे समजते. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले घनश्याम शेलार यांना भाजपामध्ये आणण्याचे प्रय} होत आहेत.