शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तरुणाला गमावावा लागला हात

By admin | Updated: May 18, 2016 03:15 IST

पत्नीला प्रसुतीसाठी घेऊन गेलेल्या एका तरु णास हात लिफ्टमध्ये अडकल्याने तो गमावण्याची वेळ त्याच्यावर आली

ठाणे : आधीच प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या आणि डॉक्टरांची कमतरता असलेले कोपरीतील लखमीचंद फतीचंद हे प्रसुतीगृह चर्चेत आहे. असे असतांना या रुग्णालयात पत्नीला प्रसुतीसाठी घेऊन गेलेल्या एका तरु णास हात लिफ्टमध्ये अडकल्याने तो गमावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. यामुळे रुग्णालयाची कुचकामी सुरक्षा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. संदेश गुफ्ता (२९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांने आपल्या पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ते तळमजल्यावर गेले असता तेथे त्यांचा लिफ्टमध्ये उजवा हात अडकला. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर त्यांचा हात तोडून त्यांना बाहेर काढण्यात यश आले. या प्रकारानंतर या रुग्णालयातील योग्य सुविधाअभावी संदेशला खासगी रुग्णालयात हलवाले लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, गुप्ता यांना पालिकेत नोकरी देण्याबरोबरच उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे नगरसेवक नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)