शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मालवणी हत्याकांड; महिलेसह तिघांना अटक

By admin | Updated: June 26, 2016 03:34 IST

मालवणीतील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी शनिवारी रात्री पोलिसांनी एका महिलेसह तिघाजणांना अटक केली आहे. सलमान शेख त्याची पत्नी अनम शेख आणि इमरान अशी त्यांची नावे आहेत.

मुंबई: मालवणीतील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी शनिवारी रात्री पोलिसांनी एका महिलेसह तिघाजणांना अटक केली आहे. सलमान शेख त्याची पत्नी अनम शेख आणि इमरान अशी त्यांची नावे आहेत. गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वलसाड येथील एका ठिकाणाहून तिघांना पकडण्यात आले.मालवणीतील बबली शॉ व त्यांची नातू आर्यन व सानिया यांची बुधवारी मध्यरात्री अज्ञाताने चाकूने भोसकून हत्या केली आहे. पूर्ववैमनस्य किंवा प्रॉपटीच्या वादातून ही घटना घडल्याचा कयास होता. शॉ यांच्या घराजवळ रक्ताचे थेंब आढळले होते. त्याचप्रमाणे एका दुकानाच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआरच्या सहाय्याने संशयिताचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या आणि कापलेले टोमॅटो एका डिशमध्ये सापडले होते. त्यामुळे मारेकरी हा त्यांच्या परिचयाचा असल्याची शक्यता गृहित धरुन मालवणी पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने तपास केला जात होता. त्यासाठी स्वतंत्र पथके बनविण्यात आली होती. गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित तिघा आरोपींना वलसाड येथून शनिवारी रात्री अटक केली. (प्रतिनिधी)