शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

गृहिणीला बंधक बनवून ऐवज लंपास

By admin | Updated: July 27, 2016 02:27 IST

एका मध्यमवर्गिय गृहिणीला चाकूच्या धाकावर बंधक बनवून तिच्या घरातील रोख आणि दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लुटारूंनी लंपास केला. सोमवारी रात्री हुडकेश्वरमधील दुबेनगरात

हुडकेश्वरमधील घटना : परिसरात दहशत नागपूर : एका मध्यमवर्गिय गृहिणीला चाकूच्या धाकावर बंधक बनवून तिच्या घरातील रोख आणि दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लुटारूंनी लंपास केला. सोमवारी रात्री हुडकेश्वरमधील दुबेनगरात ही घटना घडली. सोमवारी रात्री ७.३० वाजता शोभाताई गुमगावकर यांच्या दारावर दोघांनी थाप दिली. दार उघडताच दोन तरुण आत आले. तुमच्या मुलाचे राहूलचे आम्ही मित्र आहोत असे सांगून आरोपींनी संधी साधून आतून दार बंद केले. त्यानंतर चाकूच्या धाकावर त्यांना  हातपाय बांधून शयनकक्षात  बंद करण्यात आले. नंतर आरोपींनी घरात अक्षरश: हैदोस घातला आणि रोख तसेच दागिन्यांसह २ लाख, ३७ हजारांचा ऐवज लंपास केला.  पीडित शोभातार्इंनी खिडकीजवळ येऊन आरडओरड केल्याने शेजारी धावले. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. हुडकेश्वर ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली. एकूणच घटनाक्रम लक्षात घेता आरोपी गुमगावकर परिवाराच्या परिचयातील असावे, असा संशय आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.