शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वदेशी’ला जागतिक बनवा

By admin | Updated: April 11, 2016 03:19 IST

‘मेक इन इंडिया’मध्ये परकीय ब्रँडना प्रोत्साहन न देता, भारतीय ब्रँड जागतिक स्तरावर उभे करण्याची गरज असल्याचे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे : ‘मेक इन इंडिया’मध्ये परकीय ब्रँडना प्रोत्साहन न देता, भारतीय ब्रँड जागतिक स्तरावर उभे करण्याची गरज असल्याचे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी रविवारी व्यक्त केले. जैन समाजाने ठरवले, तर अल्पकाळात जागतिक दर्जाची १०० विद्यापीठे उभी करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे, असेही ते म्हणाले.जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनतर्फे (जितो) आयोजित ‘जितो कनेक्ट २०१६’मध्ये ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, झोन प्रमुख राजेश साकला, मुख्य सचिव नरेंद्र छाजेड, सचिव अजित सेटिया, ज्येष्ठ उद्योगपती रसिकलाल धारीवाल, जितो अ‍ॅपेक्सचे चेअरमन तेजराज गुलेचा व अध्यक्ष राकेश मेहता, सचिव धीरज कोठारी, अचल जैन, ओमप्रकाश रांका, चकोर गांधी, शांतिलाल कोठारी, शांतिलाल मुथा, प्रदीप राठोड, शर्मिला ओसवाल, सुधीर दहिया, हरीभाई शहा, अनिरुद्ध देशपांडे, मिलिंद शुक्ला, संजय धारिवाल, पारसमल जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.परकीय ब्रँड भारतात बोलावण्यापेक्षा आपण पुढचा विचार करण्याची गरज आहे़ आम्ही हाच विचार करून प्रतिस्पर्धी ब्रँडच्या चारपट मोठा पतंजली ब्रँड उभा करण्याच्या मार्गावर आहोत. केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर काही तत्त्वावर आधारित व्यवसाय आणि देशसेवेचा वसा यातून हे शक्य होईल. तुम्ही इमानदारीने व्यवसाय केला, तर लोक तुम्हाला पाठिंबा देतात. त्यामुळे इतरांनीही देशांतर्गत मोठे ब्रँड निर्माण करावेत, असे बाबा रामदेव म्हणाले.