शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन मुंबई’ परिसंवादास उध्दव ठाकरे रहाणार उपस्थित

By admin | Updated: February 11, 2016 19:09 IST

मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मेक इन इंडिया’सप्ताहात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी होणार आहेत.

 

मुंबई, दि. ११ - मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मेक इन इंडिया’सप्ताहात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी होणार असून १५ फेब्रुवारीला होणाऱ्या मेक इन मुंबई परिसंवादाचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सप्ताहात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  त्यात १४ फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर सायंकाळी आठ वाजता होणाऱ्या महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमास श्री. ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.  
तसेच १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बीकेसी मैदानावर आयोजित प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनास ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर आयोजित मेक इन मुंबई चर्चासत्राचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याबाबत शासनाच्यावतीने त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.