शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’ खेड्यातून व्हावे

By admin | Updated: May 16, 2016 02:16 IST

किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले

अहमदनगर : महाराष्ट्राला कर्तृत्ववान उद्योजकांची मोठी परंपरा आहे़ बदलत्या काळानुसार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्मितीचे विकेंद्रीकरण करावे लागेल. परदेशी उद्योजकांवर अवलंबून न राहता जनतेच्या गरजा लक्षात घेऊन किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले. ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने उद्योग, व्यवसायातील कर्तृत्ववान व्यक्तींचा वेध घेणाऱ्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली आहे. शनिवारी एका समारंभात या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन होऊन आयकॉन्सचा गौरव करण्यात आला.फिरोदिया म्हणाले, पाठ्यपुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेख येतो़ उद्योजकांची महती मात्र कधीच आलेली दिसत नाही़ राजकारणी कलावंत यांच्याइतकेच उद्योजकांनाही महत्त्व द्यायला हवे.काळाच्या गतीने धावा : राजेंद्र दर्डाकाळासोबत धावण्यात मागे राहिलेल्या अनेक जागतिक कंपन्या आता दिसत नाहीत. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांनी काळाबरोबर धावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले. ते म्हणाले, स्वत:चे इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या कंपन्या केवळ कल्पकतेच्या आधारे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. स्वत:ची एकही टॅक्सी नसलेली उबर जगातील सर्वांत मोठी टॅक्सी आॅपरेटर कंपनी आहे. एअर बी अ‍ॅण्ड बी अर्थात ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट या कंपनीकडे हॉटेलमधील एकही रुम नाही, पण हॉटेलमधल्या सर्वांत जास्त रुम विकणारी ही सर्वांत मोठी कंपनी आहे. ‘लोकमत’ या बदलांची माहिती वाचकांपर्यंत दररोज पोहोचवत आहे.वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरतेच सीमित नाही. समाजाच्या सुख, दु:खात समरस होऊन समाजाचा सोबती बनावे, ही ‘लोकमत’ची प्रारंभीपासूनची भूमिका आहे. >नवनवीन संकल्पना हेच ‘लोकमत’चे वेगळेपण : विखे‘लोकमत’ने सतत नवनवीन संकल्पना राबवून सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. त्यामुळेच माध्यमक्षेत्रात या वृत्तसमूहाचे वेगळेपण व लौकिक आहे. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काढले. प्रेरणादायी उपक्रम : शिंदेगृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले, ज्यांनी आयुष्यात संघर्ष करत उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले़, त्यांची ‘लोकमत’ने दखल घेत त्यांचा गौरव केला़ हा उपक्रम प्रेरणादायी आहे.