शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन नाशिक’ हा ब्रँड जगभर नेणार! - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 03:28 IST

उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक सर्व गोष्टी नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच नाशिक हा ब्रँड जगभर नेण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक सर्व गोष्टी नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच नाशिक हा ब्रँड जगभर नेण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वरळी येथे मंगळवारी सुरू झालेल्या ‘मेक इन नाशिक’ या दोन दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) व क्रेडाई नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योगक्षेत्राच्या विस्तारासाठी मुंबईपाठोपाठ पुणेही अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे सध्या उद्योगक्षेत्राच्या विस्ताराला नाशिक हा सर्वोत्तम पर्याय उभा राहत आहे. उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक पाणी आणि वातावरण नाशिकमध्ये उपलब्ध आहे. केवळ नाशिकचे ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यासारखा जागतिक कार्यक्रम नाशिकमध्ये राज्य सरकारने यशस्वीरीत्या पार पाडला. मात्र त्याचे म्हणावे तितके ब्रँडिंग करण्यात सरकार कमी पडले.