शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक घेण्याची आॅनलाइन प्रक्रिया सुटसुटीत करा - हायकोर्ट

By admin | Updated: December 25, 2015 03:27 IST

मुले दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारची आॅनलाइन प्रक्रिया मुलांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने दत्तक प्रक्रिया सुटसुटीत

मुंबई : मुले दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारची आॅनलाइन प्रक्रिया मुलांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने दत्तक प्रक्रिया सुटसुटीत करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिर्सोसेस एजन्सीने (कारा) मुलांना दत्तक घेण्यासाठी आखलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. यामध्ये मुलांच्या आॅनलाइन निवडीलाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अ‍ॅडशिनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी २०११ व नव्या मार्गदर्शक तत्त्वांवर एकाचवेळी अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले. २०११ किंवा नव्या मार्गदर्शक तत्वांपैकी कोणत्याही एका मार्गदर्शक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचा आदेश ‘कारा’ ला द्यावा. मात्र या नव्या दत्तक प्रक्रियेमधील त्रुटी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणल्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्यांना संयम बाळगण्यास सांगितले. ‘आम्ही ही समस्या सोडवू,’ असे न्या. कानडे यांनी म्हटले. ‘दत्तक प्रक्रियेत सातत्याने बदल करण्यापेक्षा ती स्थिर आणि सुटसुटीत कशी राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याशिवाय ती साधी आणि प्रभावी असेल यावरही भर दिला पाहिजे,’ असे म्हणत वकील मिहीर देसाई यांची ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्ती केली. तसेच ‘कारा’ ला ही समस्या सामंजस्याने सोडवण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)