शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षणाने उत्पादनात दुपटीने वाढ : गायकवाड

By admin | Updated: April 29, 2016 01:43 IST

माती परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात दुपटीने वाढ होत असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले

राहू : माती परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात दुपटीने वाढ होत असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले. पाणवली येथे शेतीदिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड तालुका कृषी खात्याच्या व पाणावली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी भुईमूग प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल बारा आठवडे हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या वेळी गायकवाड बोलत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना फळबाग लागवड बाजरी प्रात्यक्षिके ठिबक सिंचन, कांदा चाळ, गांडुळ खत, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना यांसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी गायकवाड यांनी केले. या वेळी डॉ. मनोज आवारे यांनी बदलती शेती वा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले, तर कृषी पर्यवेक्षक दयानंद बनसोडे यांनी खरीप पिकांची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंच संजय भांड, डी. जी. आहेरकर, जी. के. घोडेराव, ग्रामस्थ उपस्थित होते.