शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

हवेली तालुक्यात महिलाराज

By admin | Updated: June 9, 2017 00:59 IST

३० महिला प्रवर्ग आरक्षणे पोलीस पाटीलपदासाठी निश्चित झाल्याने हवेलीत महिलांचा पोलीस पाटीलपदी राज राहणार हे निश्चित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : हवेलीतील ५९ ग्रामपंचायतींपैकी ३० महिला प्रवर्ग आरक्षणे पोलीस पाटीलपदासाठी निश्चित झाल्याने हवेलीत महिलांचा पोलीस पाटीलपदी राज राहणार हे निश्चित आहे.हवेली तालुक्यातील ५९ गावांमधील पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील आरक्षण सोडत हवेलीच्या उपविभागीय महसूल अधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीतांजली शिर्के, संतोष भालेरे, संजय शिंदे, शेखर शिंदे, मिलिंद पोळ, तलाठी ए. एच. वाघमारे, सी. पी. तांबोळी, अतुल गिते, दीपक चाचर उपस्थित होते. या वेळी नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन प्रशासनाकडून करण्यात आल्याने सोडत प्रक्रिया शांततेत पार पडली.हवेली तालुक्यातील पोलीस पाटील आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती : थेऊर, हिंगणगाव, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी (महिला राखीव), मामुर्डी, विठ्ठलनगर (पुरुष राखीव). अनुसूचित जमाती : नायगाव, थोपटेवाडी (महिला राखीव), किन्हई, सांगवी सांडस, सांबरेवाडी, खामगाव टेक (पुरुष राखीव).विशेष मागास प्रवर्ग : डोणजे (महिला राखीव), मणेरवाडी (पुरुष राखीव).विमुक्त जाती : आंबी : विशेष मागास प्रवर्ग महिला, तळेरानवाडी : विशेष मागास प्रवर्गभटक्या जमाती : गोगलवाडी-भटक्या जमाती (ब) महिला, शिंदेवाडी-भटक्या जमाती (ब) खुला, अवसरेनगर-भटक्या जमाती (क) महिला, तानाजीनगर-भटक्या जमाती (क) खुला, तरडे -भटक्या जमाती (ड) महिला, नांदोशी-भटक्या जमाती (क) खुला.इतर मागास वर्ग : कोलवडी, साष्टे, पिंपरी सांडस, आळंदी म्हातोबाची, मोगरवाडी (महिला राखीव), खानापूर, बुर्केगाव, भवरापूर, होळकरवाडी, माळीनगर, कल्याण, अष्टापूर, सणसनगर (इतर मागास वर्ग खुला).खुला प्रवर्ग यादी : बकोरी-खुला प्रवर्ग महिला, फुलगाव : खुला प्रवर्ग महिला, गावडेवाडी-खुला प्रवर्ग महिला, मुरकुटेनगर-खुला प्रवर्ग महिला, वाडे बोल्हाई-खुला प्रवर्ग महिला, वडकी-खुला प्रवर्ग महिला, कोंढणपूर-खुला प्रवर्ग महिला, औताडे हांडेवाडी : खुला प्रवर्ग महिला, मालखेड-खुला प्रवर्ग महिला, कोरेगाव मूळ- खुला प्रवर्ग महिला, मोरदरवाडी-खुला प्रवर्ग महिला, सोनापूर-खुला प्रवर्ग महिला, आव्हाळवाडी : खुला प्रवर्ग महिला, आर्वी- खुला प्रवर्ग, बिवरी-खुला प्रवर्ग, खडकवासला- खुला प्रवर्ग, कुंजीरवाडी-खुला प्रवर्ग, श्रीरामनगर- खुला प्रवर्ग, टिळेकरवाडी- खुला प्रवर्ग, पेठ-खुला प्रवर्ग, रहाटवडे-खुला प्रवर्ग, वळती-खुला प्रवर्ग, गोऱ्हे खुर्द-खुला प्रवर्ग, पेरणे-खुला प्रवर्ग.