शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महेश मोतेवारला सीआयडी घेणार ताब्यात

By admin | Updated: January 19, 2016 01:54 IST

समृद्ध जीवन कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ओडिशा पोलिसांकडून वर्ग करून घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण

पुणे : समृद्ध जीवन कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ओडिशा पोलिसांकडून वर्ग करून घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी ही परवानगी दिली असून, ट्रान्सफर वॉरंट बजावले आहे. महेश मोतेवार याच्यावर महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण (एमपीआयडी) या कायद्यानुसार चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एका महिलेने न्यायालयात केलेल्या खासगी (१५६(३)) तक्रारीनंतर फसवणूक आणि अपहारप्रकरणी २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांनी मोतेवार याला २७ डिसेंबर रोजी पुण्यात ताब्यात घेत अटक केली. तेथील न्यायालयाने पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याला ओडिशा पोलिसांनी अटक केली. ओडिशातील अंगुल जिल्ह्यातील तालचेर पोलीस ठाण्यात मोतेवार याच्यावर २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीसह प्राईज चिट मनी सर्क्युलेशन स्कीम बॅनिंग अ‍ॅक्ट १९७८ अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे.