शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

महेश मोतेवार ओडिशा पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: January 4, 2016 03:17 IST

समृद्ध जीवन फुड्स कंपनीचा प्रमुख महेश किसन मोतेवार याला रविवारी सकाळी ओडिशा पोलिसांनी ताब्यात घेतले.

उस्मानाबाद : समृद्ध जीवन फुड्स कंपनीचा प्रमुख महेश किसन मोतेवार याला रविवारी सकाळी ओडिशा पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी पुण्याहून आल्यानंतर त्याला शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास उमरगा न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़न्यायालयाच्या आदेशानुसार मोतेवार याला उस्मानाबाद येथील कारागृहात आणण्यात आले होते़ कारागृहातून ओडिशा पोलिसांनी मोतेवारला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ मोतेवारच्या जामीन अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे़उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील रेवते अ‍ॅग्रोच्या डेअरीतील फसवणूक प्रकरणात मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी पुणे येथून ताब्यात घेतले होते़ छातीत दुखू लागल्याने ३० डिसेंबर रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ दुसऱ्या दिवशी सोलापूरला आणि नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते़ शनिवारी मोतेवारला ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला रात्री उस्मानाबादेत आणले.