शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा महसूल साडेचार हजार कोटी

By admin | Updated: May 2, 2017 05:10 IST

महावितरण कंपनीत फिल्डवर कार्यरत असलेले कर्मचारी हेच महावितरणची खरी संपत्ती असून, त्यांच्या हितास कंपनीने

मुंबई : महावितरण कंपनीत फिल्डवर कार्यरत असलेले कर्मचारी हेच महावितरणची खरी संपत्ती असून, त्यांच्या हितास कंपनीने नेहमी प्राधान्य दिले आहे. या कर्मचाऱ्यांमुळेच ग्राहकांना चांगली सेवा पुरवणे शक्य होत असून, याचा सकरात्मक परिणाम महावितरणच्या महसूल वाढीवर होत आहे. त्यामुळेच मागील मार्च महिन्यात महावितरण कंपनीचा महसूल ४ हजार ५०० कोटीपर्यंत पोहोचल्याची माहिती भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने भांडुप नागरी परिमंडळा अंतर्गत कार्यरत असलेल्या ३९ कर्मचाऱ्यांचा ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणून सतीश करपे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे एकूण ९ यंत्रचालक व प्रत्येक उपविभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे ३० तांत्रिक कर्मचारी यांची विविध निकषावर आधारित ही निवड करण्यात आली.सतीश करपे म्हणाले, ‘पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेचा ‘मोबाइल अ‍ॅप’ हा भाग असून, या तंत्रज्ञांचा सुयोग्य वापर आपणा सर्वांमुळे शक्य झाला आहे, कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी अधिक सुसंवाद प्रस्थापित केल्यास, त्यांच्या अडचणी सोडवल्या जाऊन, ग्राहकांना वेळेत बिल भरण्याची चांगली सवय लागू शकते, त्याकरिता अधिकारी- कर्मचऱ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.’ (प्रतिनिधी)