शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महाड दुर्घटना : १० दिवसांनी सापडली वाहून गेलेली दुसरी एसटी

By admin | Updated: August 13, 2016 12:33 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी बस व काही छोट्या गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यापैकी दुस-या बसचाही अखेर शोध लागला आहे.

ऑनलाइन लोकमत
महाड, दि. १३ - महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी बस व काही छोट्या गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यापैकी दुस-या बसचाही अखेर शोध लागला असून पूलासापून ५०० मीटर अंतरावर नौदलाच्या जवानांना ही बस सापडली आहे. दोन दिवसांपूर्वीच या दुर्घटनेतील राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर सापडली होती. तर आज दुस-या जयगड- मुंबई या दुस-या एसटीचाही शोध लागला असून त्यामध्ये कोणतेही मृतदेह सापडलेले नसल्याची माहिती नौदलाच्या अधिका-यांनी दिली. ही बस नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येत असून त्यासाठी सुमारे ५ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
(VIDEO : महाड दुर्घटना - ८ दिवसांनी सापडले एसटी बसचे सांगाडे)
(महाड दुर्घटना - मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये 'या' क्रेनचा वापर)
(महाड दुर्घटना : वडील अत्यवस्थ असतानाही 'त्यांनी' बजावले कर्तव्य)
(महाड दुर्घटना - महसूल मंत्र्यांनी दिला वारसाला मदतीचा धनादेश)
  •  
 गेल्या अनेक दिवसांपासून नौदलाच्या जवानांचे नदीपात्रात शोधकार्य सुरू होते. गुरूवारी नौदलाच्या पाणबुड्यांनी सलग तीन तास पाण्याखाली सर्च ऑपरेशन असता त्यांना एकाच एसटीचा सांगाडा सापडला. अखेर आज दुसरी एसटीही सापडली आहे. 
२ ऑगस्टच्या रात्री रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून दोन बस व काही गाड्या वाहून गेल्या. या दुर्घटनेत ४० हून अधकि नागरिक मृत्यूमुखी पडले असून  २८ जणांचे मृतदेह सापडले आहेत.