शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज रंगणार महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 04:55 IST

सोशल मीडियामधली जगातली अग्रेसर कंपनी फेसबुक आणि महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्र समूह ‘लोकमत’ एकत्र येताहेत, राज्यातील प्रत्येक युवकाशी जोडले जाण्यासाठी.

मुंबई : सोशल मीडियामधली जगातली अग्रेसर कंपनी फेसबुक आणि महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्र समूह ‘लोकमत’ एकत्र येताहेत, राज्यातील प्रत्येक युवकाशी जोडले जाण्यासाठी. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर हा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातील जनता आतुर आहे. मुंबईमध्ये रंगणाऱ्या या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या साथीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. फेसबुक व लोकमत एकत्र येणं म्हणजे वाचकांसाठी पर्वणीडिजिटल व सोशल मीडियाच्या वापरामध्ये तरुण पिढी आघाडीवर आहे. या माध्यमांचा कॉम्प्युटर व मोबाइलच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांमध्ये तब्बल ८० टक्के वाटा हा तरुणांचा आहे. हा युवा वाचक प्रत्येक क्षणाला ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. हीच गरज ओळखून फेसबुक व लोकमत एकत्र आले आहेत, वाचकांना महाराष्ट्रीयन आॅफ द इयर हा पुरस्कार सोहळा लाइव्ह दाखवण्यासाठी... हा पुरस्कार सोहळा असणार आहे सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमरचा त्रिवेणी संगम.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती घेणार आहेत प्रफुल पटेल आणि रामदास आठवले. रणबीर कपूर व आलिया भट हेही प्रथमच रंगमंचावर एकत्र येत आहेत आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत ऋषी दर्डा. यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.कधी?हा सोहळा मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून मुंबईत रंगणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी फेसबुकवर लॉग आॅन करा.थेट पाहा फेसबुकवर...facebook.com/lokmat