शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार राज्याच्या प्रगतीचा आरसा

By admin | Updated: March 31, 2016 03:46 IST

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकने मिळालेले सगळे मानकरी हे एका अर्थाने विकासदूतच आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील रत्नेच ‘लोकमत’ने

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकने मिळालेले सगळे मानकरी हे एका अर्थाने विकासदूतच आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील रत्नेच ‘लोकमत’ने वेचली आहेत. त्यांच्या सन्मानातून अखिल मराठी मनाला प्रेरणा मिळणार आहे. या दिग्गजांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सकारात्मक आणि प्रेरणादायक असल्याने त्यांच्यापासून स्फूर्ती घेत आणखी असे नामवंत महाराष्ट्रात तयार व्हावेत. समाजशिक्षणाच्या या कार्यात अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ जोडले जातेय, याचा मला मनस्वी आनंद आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच महाराष्ट्र आणि देश घडविला जावा अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. समाजप्रबोधनाची वाट चालतानाच सभोवतालच्या घटना-घडामोडींकडेही आमच्या विद्यार्थ्यांनी सजग राहावे, ही आमची भूमिका असते. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या महाराष्ट्ररत्नांकडून ते प्रेरणा घेतील, असा मला विश्वसा आहे. - डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील, अध्यक्ष, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ