शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने दिले सगळ्यात जास्त प्रेम

By admin | Updated: August 26, 2016 02:05 IST

मराठी रंगभूमी ही खूप समृद्ध आहे. याच एका रंगभूमीवर सातत्याने नवे लिखाण होत असते.

मुंबई : मराठी रंगभूमी ही खूप समृद्ध आहे. याच एका रंगभूमीवर सातत्याने नवे लिखाण होत असते. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी कायमच मला प्रेम दिले, एवढे प्रेम दुसरे कुठूनच मिळाले नसल्याचे उद्गार ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह यांनी व्यक्त केले.नसिरुद्दिन शाह यांचे ‘अल्ल िळँील्ल डल्ली ऊं८’ इंग्रजी आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशनच्या वतीने ‘आणि मग एक दिवस’ या शीर्षकांतर्गत मराठी भाषेत प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याविषयी मंगळवारी महालक्ष्मी चेंबर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका सई परांजपे आणि रामदास भटकळ, अस्मिता मोहिते उपस्थित होत्या. या वेळी शाह म्हणाले की, या आत्मचरित्राचा प्रवास तब्बल १२ वर्षे सुरू होता. आत्मचरित्रासाठी लिखाण करताना भावांसोबत बसून बऱ्याच गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचो. आत्मचरित्राला अपेक्षेपेक्षा मिळालेला प्रतिसाद पाहून थक्क झालो. प्रत्येक घटनेबद्दल लिहिले नाही, मात्र मनात कुठलेही किंतु-परंतु न ठेवता लिखाण केले आहे.आत्मचरित्राच्या अनुवाद प्रवासाविषयी सई परांजपे म्हणाल्या की, नसिरुद्दिन शाह यांनी दिलखुलासपणे लिहिले आहे. शिवाय, शाह यांच्या संपूर्ण प्रवासातील सहकलाकारांबद्दलही लिहिले आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, अभिनेत्री शबाना आझमी, ज्योती सुभाष, सुलभा देशपांडे यांच्याविषयी आवर्जून लिहिले आहे. (प्रतिनिधी)या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी लॉग इन करा ६६६.’ङ्म‘ें३.ूङ्मेलेखक, दिग्दर्शकांचे योगदान महत्त्वाचेचित्रपट क्षेत्रातील प्रवासादरम्यान लेखक, दिग्दर्शकांचे योगदान जास्त महत्त्वाचे असल्याचे मत नसिरुद्दिन शाह यांनी व्यक्त केले. शिवाय, खूप चांगले सहकलाकार लाभले, मात्र त्यांवर कधीच अंवलबून राहिलो नसल्याचे त्यांनी सांगितले.