शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Mayor Reservation 2026: महापौर आरक्षण २०२६: मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:06 IST

Maharashtra Mayor Reservation 2026 Full List: २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेली सर्व २९ महानगरपालिकांची महापौर आरक्षण यादी. मुंबई, पुणे, नागपूर खुला प्रवर्ग; ठाणे, जालना SC आरक्षण. पहा सविस्तर.

मुंबई: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. एकूण २९ महापालिकांपैकी १७ ठिकाणी खुला प्रवर्ग, ८ ठिकाणी ओबीसी, ३ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे.

१. खुला प्रवर्ग (Open Category) - १७ शहरेया प्रवर्गातून कोणताही नगरसेवक महापौर बनू शकतो. मात्र, काही ठिकाणी महिला आरक्षण असल्याने तिथे चुरस वाढली आहे.

महानगरे: मुंबई (महिला), नवी मुंबई (महिला), पुणे (महिला), छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड (महिला).

इतर शहरे: अमरावती, भिवंडी (महिला), वसई-विरार, मीरा भाईंदर (महिला), मालेगाव (महिला), परभणी, सोलापूर, नांदेड (महिला), धुळे (महिला), सांगली.

२. ओबीसी (OBC) प्रवर्ग - ८ शहरेयातील ४ ठिकाणी महिलांसाठी विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे.

जळगाव: ओबीसी (महिला)

चंद्रपूर: ओबीसी (महिला)

अहिल्यानगर (अहमदनगर): ओबीसी (महिला)

अकोला: ओबीसी (महिला)

इचलकरंजी: ओबीसी (सर्वसाधारण)

कोल्हापूर: ओबीसी (सर्वसाधारण)

पनवेल: ओबीसी (सर्वसाधारण)

उल्हासनगर: ओबीसी (सर्वसाधारण)

३. अनुसूचित जाती (SC) - ३ शहरेजालना: अनुसूचित जाती (महिला)

लातूर: अनुसूचित जाती (महिला)

ठाणे: अनुसूचित जाती (सर्वसाधारण)

४. अनुसूचित जमाती (ST) - १ शहरकल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) 

English
हिंदी सारांश
Web Title : Mayor Reservation 2026: Complete list of 29 Municipal Corporations

Web Summary : The reservation draw for Mayor positions in 29 municipal corporations has been announced. 17 are open category, 8 for OBC, 3 for SC, and 1 for ST. Several major cities like Mumbai and Pune are reserved for women in the open category.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Mayorमहापौर