शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडूनच हागणदारीमुक्त योजनेला हरताळ

By admin | Updated: April 8, 2017 04:09 IST

अलिबाग नगरपालिकेने शास्त्रीनगर विभागात स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू केले

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग नगरपालिकेने शास्त्रीनगर विभागात स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू केले होता. शास्त्रीनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनारी शौचास जातात त्यामुळे अलिबाग शहर हागणदारीमुक्त होण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अलिबाग नगरपालिकेने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कंपाउंडलगत समुद्रकिनारी शौचालय बांधण्यास सुरुवात केली. परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे गेस्ट हाउस त्या परिसरात असल्यामुळे त्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याने तीव्र विरोध करून हागणदारीमुक्तीलाच हरताळ फासला आहे. सरकार हागणदारीमुक्ती बंधनकारक करत असतानाच त्याच सरकारच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभागाचे अधिकारी निव्वळ कधीकाळी त्यांचे गेस्ट हाउसमध्ये राहण्यास येतात म्हणून याला विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मागील बाजूस एका नवीन हॉटेलचे बांधकाम सुरू असून त्या हॉटेलमधून ते शौचालय दिसू नये म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी व हॉटेल मालक यांनी संगनमताने विरोध केला असल्याची चर्चा येथील स्थानिक नागरिकांतून ऐकण्यास मिळाली. दरम्यान, हे काम बंद करण्याचे तोंडी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अलिबाग नगरपरिषदेने या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिक ारी यावर काय निर्णय घेतात याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (विशेष प्रतिनिधी)>सरकारचाच एक भाग असलेले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सरकारच्याच उपक्रमाला विरोध करते यासारखे दुसरे दुर्दैव नाही.- प्रशांत नाईक, अलिबाग नगराध्यक्षनगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेले हे सार्वजनिक शौचालय आमच्या कार्यालयाच्या समोरच बांधण्यात येत आहे, त्याचबरोबर त्याकरिता सीआरझेडची परवानगी घेण्यात आलेली नसल्याने आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली.- कॅ. सूरज नाईक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रादेशिक बंदर अधिकारी