शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने फेटाळल्या

By admin | Updated: January 28, 2016 19:35 IST

मुंबई भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांना होत असलेल्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबई भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांना होत असलेल्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. मात्र. या कायद्यातील प्रस्तावित सुधारणा सरकारने फेटाळल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. गिरगाव, गावदेवी, ऑपेरा हाऊस, खेतवाडी, मलबार हिल, वाळकेश्वर, महालक्ष्मी , ताडदेव आदी मध्य व दक्षिण मुंबईत सर्वाधिक भाडेकरू राहत आहेत. 
नवीन कायद्यामुळे सध्याच्या भाड्यात तब्बल दोनशे पट वाढ होण्याची शक्यता होती त्यामुळे लोक नाराज असल्याचे चित्र होते.  
मुंबईत एकूण २३ लाख १५ हजार भाडेकरू राहत आहेत. त्यातील जवळपास २ लाख भाडेकरु प्रस्तावित नियमानुसार वाढीव भाडे भरण्याच्या कक्षेत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन अहिर यांनी सांगीतले आहे.

भाडे नियंत्रण कायदा प्रस्तावित दुरुस्ती- पागडी पद्धतीने राहणार्‍या भाडेकरूंना बाजारभावाप्रमाणे भाडं द्यावं लागेल- 800 चौरस फुटांच्या वरची घरं आणि 550 चौरस फुटांवरच्या गाळ्यांना बदल लागू-  दक्षिण मुंबईतल्या सुमारे 3 लाख लोकांना फटका बसू शकतो- छोट्या खोल्यांमध्ये राहणार्‍या भाडेकरूंना भीती की कालांतराने बदल त्यांनाही लागू होईल