शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिन ‘काळा दिवस’ पाळणार

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत ३० एप्रिल रोजी अमरावती शहरात बैठक घेऊन १ मे अर्थात ‘महाराष्ट्र दिन’ हा काळा दिवस पाळला जाईल. याची सुरुवात अमरावतीमधून करू, असे राज्याचे माजी

अमरावती : स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत ३० एप्रिल रोजी अमरावती शहरात बैठक घेऊन १ मे अर्थात ‘महाराष्ट्र दिन’ हा काळा दिवस पाळला जाईल. याची सुरुवात अमरावतीमधून करू, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शनिवारी जाहीर केले.एका कार्यक्रमादरम्यान श्रीहरी अणे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाबाबत सकारात्मक असल्याचे सांगून ते म्हणाले, अन्य विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मात्र, विदर्भ अजूनही मागासला आहे. त्यामुळे विदर्भ राज्य केल्यास हे चित्र बदलू शकेल. विदर्भातील शेतकरी व आदिवासी नागरिक आजही समस्यांच्या विळख्यात आहेत, ते विकासापासून कोसो दूर आहेत.मुंबई व पुण्यातील लोकप्रतिनिधी उगाचच वैदर्भीय लोकप्रतिनिधींवर आगपाखड करतात. विदर्भ राज्याची मागणी माझ्या वयापेक्षाही मोठी आहे. या चळवळीचे सुकाणू तरूण पिढीने आपल्या हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)नी हाणला. संसदेत ‘लॉबी’ निर्माण करण्याची गरजविदर्भ वेगळा केल्यास महाराष्ट्रात राज्य कुणाचे असेल, मुंबईवर राज्य करता येईल की नाही, याबाबत शाश्वती नसल्याने, काँग्रेस आणि भाजपाकडून वेगळे विदर्भ राज्य मिळणार नाही, असे अ‍ॅड. अणे यांनी अकोल्यात स्पष्ट केले.अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्य निर्मितीची प्रक्रिया केंद्रात होते. संसदेत ५१ टक्के मताने यासंबंधीचा कायदा करावा लागतो. त्यामुळे विदर्भ राज्यासाठी संसदेत ‘लॉबी’ निर्माण करण्याची गरज आहे.भाजपाचे सवडीचे धोरण भाजपाला त्यांच्या सवडीने विदर्भ वेगळा हवा, योग्य वेळ आल्यास आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे भाजपाकडून सांगण्यात येते. मात्र भाजपाच्या धोरणातील संदिग्धता आणि वेळकाढूपणा न समजण्या इतपत आम्ही दुधखुळे नक्कीच नाही, असा टोला अणे यांनी हाणला.