शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महाराजांच्या दारी वाढली इच्छुकांची गर्दी

By admin | Updated: September 21, 2014 00:34 IST

राजकीय वतरुळात भलतेच वजन असलेल्या महाराजांकडे साकडे घालुन उमेदवारीसाठी त्यांचे उंबरठे ङिाजवण्यास सुरुवात केली आहे.

ब्रम्हानंद जाधव /मेहकर (बुलडाणा) पश्‍चिम व-हाडात ह्यलखपतीह्ण वाणाच्या सोयाबीन पिकाला फळधारणा झाली नसल्याने ५0 टक्के शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तर उर्वरित सोयाबीनच्या इतर वाणावरही किडी व रोगांचा मारा वाढल्यामुळे शेतात असलेली सोयाबीनची उभी झाडे वाळत आहेत. ऐनकेनप्रकारे शेतकर्‍यांना ह्यलख पतीह्ण वाणाच्या सोयाबीनने कंगाल केले आहे.अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्‍चिम वर्‍हाडातील तीन जिल्ह्यात शेतकर्‍यांनी गत १0 वषार्ंपासून सोयाबीन पिकाला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली आहे. दरवर्षी साधारणत: मृग नक्षत्रात पाऊस येऊन साधारणत: १५ ते २0 जून दरम्यान पेरणीला सुरुवात होत असते; मात्र यंदा मोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. पश्‍चिम वर्‍हाडात यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये प्रारंभी सोयाबीन बियाण्याची मोठी परवड झाली. यात जवळपास ५0 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी भरघोस उत्पन्नाच्या आशेपोटी ह्यलखपतीह्ण या वाणाची पेरणी केली; परंतु सोयाबीनचे ह्यलखपतीह्ण वाणाचे बियाणे ह्यनॉनफर्टाईलह्ण निघाल्याने शेतकर्‍यांचे स्वप्न धुळीस मिळाले. तसेच मध्यंतरी सोयाबीन िपकाला अपुर्‍या पावसाचा फटका बसला. त्या पाठोपाठ सोयाबीन पिकावर ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण या भयावह किडीचे आक्रमण झाले; तसेच शेंगांना फळधारणेपूर्वीच करपा, यलो मोझ्ॉक यासारख्या बुरशीजन्य रोगानेही ग्रासले. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असून, शेतकरी वर्गाची चिंताही वाढली आहे.