शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगत बंदी़ ग़ल्लीत महापूर

By admin | Updated: April 17, 2017 02:32 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेले हॉटेल, बिअरबार आणि वाईन शॉप बंद झाल्यानंतर जिल्ह्यात

अरूण वाघमोडे, अहमदनगरसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेले हॉटेल, बिअरबार आणि वाईन शॉप बंद झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचा महापूर आला असून, गल्लोगल्ली आता सहज दारू उपलब्ध होत आहे़गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात जवळपास १ कोटी रूपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले. १८५ आरोपींना अटक करत २२६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले़ प्रत्यक्षात मात्र अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्यातील परवाना असलेले ८२५ पैकी ७०० हॉटेल, बिअरबार व मद्यविक्री दुकाने बंद झाले़ त्यामध्ये नगर शहरातील ७३ हॉटेल आणि वाईनशॉप बंद झाले़ हायवेवरील मद्यबंदीचा अवैध दारू बनविणारे आणि विक्रेत्यांची चांगलाच फायदा उठविला आहे़ चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दररोज कोट्यवधी रूपयांच्या मद्याची आयात केली जात आहे़ परवानाधारक वाईनशॉपमधूनही मद्य खरेदी करून ते जास्त किमतीने विकले जात आहे़ त्यातच हातभट्टी आणि बनावट दारू तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे़