शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाबळेश्वर येथे 24 तासात 195 मिमी पाऊस,

By admin | Updated: July 2, 2016 11:37 IST

महाबळेश्वर येथे शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासात झालेला 195 मिमी पाऊस पडला आहे.

सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ, महाड शहरात घुसले पुराचे पाणी
जयंत धुळप
अलिबाग, दि. २ -  महाबळेश्वर येथे शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासात झालेला 195 मिमी पाऊस पडला आहे. तसेच शनिवार सकाळपासून सुरु असलेली पावसाची संततधार व 24 तासात महाड मध्ये झालेला 159 मिमी व पोलादपूर मध्ये झालेला 127 मिमी पाऊस व सकाळी 9.45 वाजता अरबी समुद्रातील भरतीमुळे महाबळेश्वरमध्ये उगम पाऊन महाड तालुक्यांतून वाहात जावून आंबेत(श्रीवर्धन) येथे समुद्रास मिळणाऱ्या सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. शनिवारी सकाळी 8 वाजता सावित्री नदी जल पातळी 6.30 मिटर झाली आहे. या नदिची धाेकादायक जलपातळी 6.50 मिटर आहे. परिणामी महाड शहारातील सुकटगल्ली(बाजारपेठ), बिरवाडी हायकल-सफर केंद्र मार्ग, नांगलवाडी एमआयडीसी मार्ग, आदी परिसरात सावित्री नदीच्या पूराचे पाणी घुसण्यास प्रारंभ झाला आहे. आपत्ती नियंत्रण यंत्रणेस सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
 
दस्तुरी नाका महाड ; एसटी अडकली पुराच्या पाण्यात ; प्रवासी सुखरुप
 
 
महाड - नाते गावाला जाणारा नदीवरील पुल पाण्याखाली
 
 
महाडच्या दादली पुलास सावित्री नदीचे पाणी पोचले
 
 
रायगड जिल्ह्यात आज (2 जुलै2 016) सकाळी 8.00 पर्यंतचा (गेल्या 24 तासातील) पाऊस 
 
अलिबाग              61
पेण                    160 (सर्वाधिक)
मुरूड                 130
पनवेल                150
उरण                     51
कर्जत                  106
खालापूर              139
माणगाव              113
रोहा                       87
सुधागड               140
तळा                    145
महाड                   159
पोलादपूर             127
म्हसळा                107
श्रीवर्धन               130 
माथेरान                 80
~~~~~~
एकूण आजचा                  1885.70
सरासरी आजची                   117.86
~~~~~~
एकूण आजपर्यंतचा        14007.0
सरासरी आजपर्यंतचा          875.44
एकूण गेल्यावर्षीचा          14420.30
सरासरी गेल्यावर्षीचा           901.27
----------
सर्वसाधारण पर्जन्यमानाची 
तुलनात्मक टक्केवारी (%)       28.67
----------
2016 जून महीन्यात 
सरासरी पाऊस                    117.78