शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘माळेगाव’ ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये मिळणार

By admin | Updated: June 7, 2017 01:33 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत सभासद आणि गेटकेनधारकांना २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय आज घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत सभासद आणि गेटकेनधारकांना २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय आज घेतला. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी सांगितले की, यापूर्वी कारखान्याने २३९६ रुपये सभासदांना दिले आहेत. आता त्यामध्ये ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. दिवाळी अ‍ॅडव्हान्स म्हणून १५४ रुपये प्रतिटन देण्यात येणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना जिल्ह्यासह राज्यात दर देण्यामध्ये अग्रक्रमांकावरराहिला आहे. अनेक राजकीय अडचणी आलेल्या असतानादेखील कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगाम यशस्वी पार पाडला. कारखान्याच्या सभासदांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा पार पडली. कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर गोदाम, इथेनॉल ईव्हॉपोरेशन प्रकल्पासह अन्य प्रकल्प राबविण्यात आले. सहवीज निर्मितीसह अन्य उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर देणे शक्य झाले, असे तावरे यांनी सांगितले.कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि त्यांच्या संचालक मंडळाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २०० रुपये ऊस विकास संवर्धन अंतर्गत प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत माळेगावचा दर सर्वाधिक आहे. हा निर्णय सर्वांना दिलासा देणारा ठरणार आहे.